Product description
गजांतलक्ष्मीचे महत्त्व
गजांतलक्ष्मी ही अष्टलक्ष्मींपैकी एक महत्त्वाची रूप आहे. दोन गज (हत्ती) देवीला अभिषेक करीत असलेले हे रूप समृद्धी, वैभव आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. दागिन्यांमध्ये गजांतलक्ष्मीचे चित्रण स्त्रियांना सौंदर्याबरोबरच समृद्धी व मंगलकारकता प्रदान करते.
हत्तीच्या सोंडेचे महत्त्व
-
वरची सोंड : हत्तीची सोंड वर उचललेली असल्यास ती शुभ मानली जाते. ती संपत्ती, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा घरात आणते असे मानले जाते.
-
खालची सोंड : सोंड खाली असलेली असल्यास ती स्थैर्य, कुटुंबातील शांती आणि नित्य लाभ यांचे प्रतीक आहे. ही स्थिरता आणि दीर्घकालीन सुख दर्शवते.
Significance of Gajantlaxmi
Gajantlaxmi (Gaja Lakshmi) is one of the most revered forms of the Goddess among the Ashta Lakshmi. Depicted with two elephants showering her with sacred water, she represents prosperity, abundance, and auspiciousness. In jewellery, the Gajantlaxmi motif not only enhances beauty but also symbolizes blessings of wealth and grace.
Significance of the Elephant Trunk
-
Upward trunk: An elephant with its trunk raised upward is considered highly auspicious. It symbolizes prosperity, growth, good fortune, and the flow of positive energy into the household.
-
Downward trunk: A downward-facing trunk signifies stability, groundedness, family harmony, and steady gains. It reflects long-term happiness and a calm, balanced life.
Product Description:
Size - 5 inch (Large)